IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती

 

IBPS Clerk Recruitment 2022

IBPS Clerk Recruitment 2018Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2022 (IBPS Clerk /Lipik Bharti 2022) for 6000+ Posts.  (CRP Clerks-XII).  www.majhinaukri.in/ibps-clerk-recruitment






जाहिरात क्र.: CRP Clerks-XII

Total: 6000+ जागा 

पदाचे नाव: लिपिक 

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: 175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2022

परीक्षा:   

  1. पूर्व परीक्षा:  सप्टेंबर  2022
  2. मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2022

 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्जApply Online







0 تعليقات

thanks for ....

إرسال تعليق

thanks for ....

Post a Comment (0)