Central Bank of India Recruitment 2022

 

(Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती



Central Bank of India Recruitment 2022

Central Bank of India RecruitmentCentral Bank of India Recruitment 2022, (Central Bank of India Bharti 2022) for 110 Specialist Officers Posts. 

Total: 110 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

स्केल

पद संख्या

1

इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) 

V

01

2

इकोनॉमिस्ट

V

01

3

डाटा सायंटिस्ट

IV

01

4

रिस्क मॅनेजर

III

03

5

IT SOC एनालिस्ट

III

01

6

IT सिक्योरिटी एनालिस्ट 

III

01

7

टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट)

III

15

8

क्रेडिट ऑफिसर 

III

06

9

डाटा इंजिनिअर

III

09

10

इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) 

III

11

11

रिस्क मॅनेजर

II

18

12

लॉ ऑफिसर

II

05

13

इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) 

II

21

14

सिक्योरिटी 

II

02

15

फायनांशियल एनालिस्ट

II

 08

16

क्रेडिट ऑफिसर 

II

02

17

इकोनॉमिस्ट

II

02

18

सिक्योरिटी 

I

03

Total

110


 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा MCA किंवा डाटा एनालिस्ट/AI & ML/डिजिटल/इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/पदवी  (ii) 10-12 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) PhD (इकोनॉमिक्स/बँकिंग/कॉमर्स/इकोनॉमिक पॉलिसी/पब्लिक पॉलिसी)   (ii) 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स)  पदव्युत्तर पदवी  किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)   (ii) 08-10 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4 : (i) 55% गुणांसह B.Sc(सांख्यिकी) किंवा  55% गुणांसह MBA/PGDBM (फायनान्स/बँकिंग) किंवा (सांख्यिकी/अप्लाईड मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च/डेटा विज्ञान क्षेत्र). (ii) 02 वर्षे अनुभव.
  5. पद क्र.5: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/ ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)   (ii) 06  वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)   (ii) 06  वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) सिव्हिल/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/टेक्सटाईल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) CA / CFA / ACMA + 03 वर्षे अनुभव  किंवा MBA (फायनान्स) + 04 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)   (ii) 05  वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)   (ii) 06  वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) 55% गुणांसह B.Sc(सांख्यिकी) किंवा  55% गुणांसह MBA/PGDBM (फायनान्स/बँकिंग) किंवा (सांख्यिकी/अप्लाईड मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च/डेटा विज्ञान क्षेत्र). (ii) 01 वर्ष अनुभव.
  12. पद क्र.12: (i) LLB पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव 
  14. पद क्र.14: (i) पदवीधर    (ii)  भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी.
  15. पद क्र.15: CA किंवा MBA (फायनान्स) + 03 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: 60% गुणांसह पदवीधर+MBA/PGDBM(बँकिंग& फायनान्स) किंवा ICAI परीक्षा उत्तीर्ण.
  17. पद क्र.17: (i) किमान द्वितीय श्रेणी अर्थशास्त्र/ अर्थमिति / ग्रामीण अर्थशास्त्रात पदवीधर पदवी     (ii) 03 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18: (i) पदवीधर    (ii) भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान 5 वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.

वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 30 ते 50 वर्षे
  2. पद क्र.2: 30 ते 45 वर्षे
  3. पद क्र.3: 28 ते 35 वर्षे
  4. पद क्र.4: 20 ते 35 वर्षे
  5. पद क्र.5, & 6: 26 ते 40 वर्षे
  6. पद क्र.7, & 8: 26 ते 34 वर्षे
  7. पद क्र.9: 26 ते 35 वर्षे
  8. पद क्र.10: 35 वर्षांपर्यंत
  9. पद क्र.11, 12, & 13: 20 ते 35 वर्षे
  10. पद क्र.14 & 18 : 26 ते 45 वर्षे
  11. पद क्र.15, 16 & 17: 20 ते 35 वर्षे
  12. पद क्र.18: 26 ते 45 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹850+GST  [SC/ST/PWD: ₹175+GST]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2022

मुलाखत: 22 डिसेंबर 2022 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online


free cources of you 




0 Comments

thanks for ....

Post a Comment

thanks for ....

Post a Comment (0)