SRTMUN : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी .

 


SRTMUN : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी .

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( swami Ramanand teerth marathawada university Recruitment 2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्र

पदनाम

पदांची संख्या

01.

प्रोड्युसर टेक्नीकल

01

02.

कनिष्ठ अभियंता

02

03.

टेक्निकल सहाय्यक

01

04.

समन्वयक , बहिस्थशिक्षण

01

05.

तांत्रिक सहाय्यक

01

06.

फार्मासिस्ट

01

07.

परिचारिका

01

08.

गुणवत्ता व्यवस्थापक

01

09.

प्रोडक्शन सहाय्यक

01

10.

एडिटर

01

11.

अधिक्षक

01

12.

अधिक्षिका

01

13.

गंथालय परिचर

02

14.

वरिष्ठ लिपिक

01

15.

कॅमेरामन

01

16.

मदतनिस

01

17.

प्रयोगशाळा सहाय्यक

03

18.

तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक

01

19.

सहाय्यक प्रोड्युसर टेक्नीकल

01

20.

संगणक , प्रयोगशाळा सहाय्यक

02

21.

प्रयोगशाळा परिचर

03

22.

ॲनिमल हाऊस परिचर

01

23.

लघुलेखक निम्नश्रेणी

01

24.

कनिष्ठ लिपिक

01

25.

शिपाई

01

 

पात्रता –

पद अ.क्र

पात्रता

01

मीडीया स्टडीज मध्ये पी.जी

02

अभियांत्रिकी पदवीधर

03

एम.एस्सी

04

पदव्युत्तर पदवी

05

एम.पी.एड

06

डी.फार्म./बी.फार्म

07

परिचारिका अभ्यासक्रम

08

एम.एस्सी /पीएच.डी

09

सिनेमॅटोग्राफी डिप्लोमा / समतुल्य डिप्लोमा

10

पदवी , मिडिया स्टुडिओ मिक्सींग कामाचा अनुभव

11

पदव्युत्तर पदवी ,संगणकाचे ज्ञान , टायपिंग

12

पदव्युत्तर पदवी , टायपिंग , संगणकाचे ज्ञान

13

L.T.C OR B.LIB /M.LIB

14

पदवी , टायपिंग , MSCIT

15

व्हिडीओग्रामी पदवी

16

एम.पी.एड

17

विज्ञान शाखेतील पदवी , /डी.फार्मसी

18

इलेक्टॉनिक्स / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / बी.एस्सी

19

मीडीया स्टडीजमध्ये पी जी / इलेक्टॉनिक्स मिडीया स्पेशालायझेशन

20

विज्ञान शाखेतील पदवी / बी.सी.ए /अभियांत्रिकी पदविका MSCIT

21

12 वी

22

10 वी

23

पदवी , स्टेनो , टायपिंग

24

पदवीधर ,टायपिंग ,MSCIT

25

10 वी

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षादरम्यान असावे .

आवेदन शुल्क – फीस नाही

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – नांदेड , महाराष्ट्र राज्य

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.कुलसचिव SRTMUN NANDED 431606

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 13.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

 

0 Comments

thanks for ....

Post a Comment

thanks for ....

Post a Comment (0)